🏛️
ग्रामपंचायत सखी • महाराष्ट्र
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त डिजिटल साधन

GP Sakhi

ग्रामपंचायत सखी

ग्रामपंचायतीची कागदपत्रे, बिले, पत्रे व ठराव
आता एकाच ठिकाणी — मोफत, सोपे, मराठीत

🔒 Google च्या सुरक्षित login द्वारे • पूर्णपणे मोफत

४+ उपलब्ध Tools
१००% मोफत सेवा
मराठी माध्यम
उपलब्ध साधने

GP Sakhi Tools

ग्रामपंचायत कामाचे सर्व साधने एकाच ठिकाणी

Advertisement Space
✓ उपलब्ध
📋

मजुरी बिल जनरेटर

हप्तेवारी व गोषवारा तयार करा. मजुरांची यादी, रक्कम आणि print एकाच ठिकाणी.

✓ उपलब्ध
🏠

नमुना ८ जनरेटर

कर आकारणी नोंदवही तयार करा. मालमत्ता नोंद व कर निर्धारण सोपे.

✓ उपलब्ध
📝

पत्र जनरेटर

शासकीय पत्रव्यवहार मराठीत तयार करा. जावक पत्र, अर्ज आणि विनंती पत्रे.

✓ उपलब्ध
📜

ठराव जनरेटर

ग्रामसभा, मासिक, महिला व वार्ड सभेचे ठराव तयार करा. Print ready format.

लवकरच
📄

नमुना / प्रमाणपत्र

विविध सरकारी नमुने व प्रमाणपत्रे तयार करणे.

का वापरावे?

GP Sakhi चे फायदे

ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी

वेळाची बचत

हाताने लिहिण्याचा वेळ वाचवा. GP Profile एकदा सेट केल्यावर सर्व tools मध्ये आपोआप माहिती भरली जाते.

🎯

अचूक कागदपत्रे

शासनाच्या नियमांप्रमाणे format. चुका कमी होतात आणि कागदपत्रे सरकारी नमुन्यात तयार होतात.

☁️

Cloud Storage

सर्व vouchers व कागदपत्रे Google Firebase वर सुरक्षित. कुठेही, कधीही access करा.

🆓

पूर्णपणे मोफत

GP Sakhi ची सर्व सेवा मोफत आहे. कोणतेही hidden charges नाहीत.

कसे वापरावे

४ सोप्या पायऱ्या

सुरुवात करणे खूप सोपे आहे

Google Login

तुमच्या Google account ने मोफत login करा.

GP Profile सेट करा

ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक माहिती एकदा भरा.

Tool वापरा

हवे ते tool उघडा — माहिती auto-fill होईल.

Print / Save

तयार कागद print करा किंवा इतिहासात save करा.

महाराष्ट्र शासन — ग्रामविकास विभाग

GP Sakhi हे ग्रामपंचायत कार्यालयाचे डिजिटलीकरण करण्यासाठी
तयार केलेले मोफत डिजिटल साधन आहे.

🏛️ ग्रामपंचायत कार्यालय
📋 73वी घटनादुरुस्ती
🌿 महाराष्ट्र